"टर्मिनल"
"टर्मिनल डिस्प्ले"
"कर्सर"
"रिकामी ओळ"
"Linux टर्मिनल इंस्टॉल करा"
"Linux टर्मिनल लाँच करण्यासाठी, तुम्ही नेटवर्कवरून अंदाजे %1$s डेटा डाउनलोड करणे आवश्यक आहे.\nतुम्हाला पुढे सुरू ठेवायचे आहे का?"
"फक्त वाय-फाय वापरून डाउनलोड करा"
"इंस्टॉल करा"
"इंस्टॉल करत आहे"
"नेटवर्क एररमुळे इंस्टॉल करता आले नाही. तुमचे कनेक्शन तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा."
"Linux टर्मिनल इंस्टॉल करत आहे"
"इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर Linux टर्मिनल सुरू होईल"
"नेटवर्कच्या समस्येमुळे इंस्टॉल करता आले नाही"
"वाय-फाय उपलब्ध नसल्यामुळे इंस्टॉल करता आले नाही"
"इंस्टॉल करता आले नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा"
"सेटिंग्ज"
"टर्मिनल तयार करत आहे"
"टर्मिनल थांबवत आहे"
"टर्मिनल क्रॅश झाले आहे"
"डिस्कचा आकार बदला"
"रूट पार्टिशनचा आकार बदला"
"डिस्कचा आकार सेट केला आहे"
"%1$s असाइन केले आहे"
"कमाल %1$s"
"रद्द करा"
"लागू करा"
"डिस्कचा आकार बदलण्यासाठी टर्मिनल पुन्हा सुरू केले जाईल"
"कन्फर्म करा"
"टर्मिनल नवीन पोर्ट उघडण्याची विनंती करत आहे"
"विनंती केलेला पोर्ट: %d"
"स्वीकारा"
"नकार द्या"
"रिकव्हरी"
"पार्टिशनचे रिकव्हरी पर्याय"
"मूळ आवृत्तीवर रीसेट करा"
"सर्व डेटा काढून टाका"
"टर्मिनल रीसेट करा"
"डेटा काढून टाकला जाईल"
"रीसेट करा"
"रद्द करा"
"/mnt/backup वर डेटाचा बॅकअप घ्या."
"बॅकअप एररमुळे रिकव्हर करता आले नाही"
"रिकव्हरी करता आली नाही"
"बॅकअप डेटा काढून टाकता आला नाही"
"बॅकअप डेटा काढून टाका"
"/mnt/backup काढून टाका"
"रिकव्हर न करता येणारी एरर"
"एरर रिकव्हर करता आली नाही.\nतुम्ही टर्मिनल रीस्टार्ट करण्याचा प्रयत्न करू शकता किंवा एखादा रिकव्हरी पर्याय वापरून पाहू शकता."
"एरर कोड: %s"
"सेटिंग्ज"
"टर्मिनल रन होत आहे"
"टर्मिनल उघडण्यासाठी क्लिक करा"
"बंद करा"
"VirGL सुरू केले आहे"